11 नोव्हेंबर , स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म दिन, भारतामध्ये सर्वत्र नॅशनल एज्युकेशन डे म्हणुन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर च्या ऑटोमोबाईल विभागातर्फे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल 7.0 अंतर्गत प्रा. रोहन देसाई यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर योगदान या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले.
विभाग प्रमुख प्रा. सुहास देशमुख यांनी भारतीय शिक्षण पद्धती बद्दल विस्तृत विवेचन केले.
विद्यार्थ्यां मधील सृजनशीलता वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण व्हावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
द्वितीय आणि तृतीय वर्ष ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी , सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन प्रा संजय दळवी सर यांनी केले.
कार्यक्रमाचे चित्रीकरण हर्षवर्धन पाटील यांनी केले.
आय.आय. सी प्रेसिडेंट आणि
कन्व्हेनर प्रा. अश्विन व्हरांबळे आणि प्रा. वैभव पाटणकर यांचे सहकार्य मिळाले.
या कार्यक्रमास सन्माननीय डायरेक्टर डॉ.संजय दाभोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले तर सन्माननीय चेअरमन डॉ. के.जी. पाटील साहेब यांचे प्रोत्साहन मिळाले.
... See MoreSee Less
- Likes: 0
- Comments: 2
- Shares: 2
2 CommentsComment on Facebook
Good Informative session 👍
मतदार जागृती अभियान...
विधानसभा निवडणूक २०२४
मतदान - बुधवार दि. २० नोव्हेंबर २०२४
सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
● NIT Social Club चा उपक्रम.
● विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
● NIT Social Club समन्वयक प्रा.रविंद्र यादव, मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील सहभागी.
● डायरेक्टर डाॅ. संजय दाभोळे सर यांचे उपक्रमास मार्गदर्शन.
... See MoreSee Less
5 CommentsComment on Facebook
Very nice initiative for Voters. "My vote for my future "
Nice activity @NIT..
Election Commission of India
Good
Good 👍
*एनआयटी, कोल्हापूर येथे "उद्योजकता विकास शिबिर"*दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) अंतर्गत न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (NIT) कोल्हापूर मधील इलेक्ट्रिकल विभागा तर्फे "आयडिया टू इम्पॅक्ट मोटिवेशन सेशन बाय सक्सेसफुल आंतरपुनर" या विषयावर श्री आकाश हिडदूगी ( माजी विद्यार्थी) यांचं व्याख्यान सर विश्वेश्वरय्या हॉल मध्ये इलेक्ट्रिकल विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाले. गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टींग लायसन्स मिळवण्या साठीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती दिली. तसेच सध्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल पदविका झाल्यानंतर आपला स्वतःचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी निगडित व्यवसायातील असणाऱ्या विविध संधी,व्यवसाया मधील आव्हाने संदर्भात विद्यार्थ्यांना अवगत केले.विद्यार्थ्यांना व्यवसाया मधील आव्हाने ,जोखीम घेण्याची संधी,भांडवल वाढवायचे, अपयशातून यशाकडे जाण्या बद्दलचे मार्गदर्शन केले.एनआयटी, कोल्हापूर आणि शिवम इलेक्ट्रिकल्स कोल्हापूर यांच्या शैक्षणिक करारा अंतर्गत हे व्याख्यान घेण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल पदविका नंतर महानिर्मिती,महावितरण, महापारेषण व इतर खाजगी कंपन्या मध्ये व्यवसायातील असणाऱ्या विविध संधी ,महाराष्ट्र शासनाच्या सौर ऊर्जे वरील सर्व योजने संदर्भात मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख श्री बाजीराव राजीगरे सरांनी वक्त्यांची ओळख करून दिली. रजिस्टर श्री नितीन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना नोकरी पेक्षा व्यवसाय करण्यावर भर देण्यास सांगितले. डायरेक्टर डॉ.एस एच दाभोळे सर तसेच आयआयसी प्रेसिडेंट श्री अश्विन वरांबळे सर, वाईस प्रेसिडेंट प्रा.संग्रामसिंह पाटील ,कन्व्हेनर प्रा.वैभव पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. आय आय सी समन्वयक सौ एन एस कोन्नूर मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. ... See MoreSee Less
2 CommentsComment on Facebook
Such programme will surely motivate the Students to realise themselves as an Entrepreneure starting from their even small societal problem solving idea...
Good 👍