Comments Box SVG iconsUsed for the like, share, comment, and reaction icons
New Institute of Technology - NIT

New Institute of Technology - NIT

4 Likes

Degree and Diploma Engineering College

राष्ट्रीय स्पर्धेत यश...
हार्दिक अभिनंदन 💐👏👏👏👏👏

● द्वितीय वर्ष एआयएमएलचा विद्यार्थी मुनिश्रफ मोमीन याने RNATE 2K24 या आयएसटीई पुरस्कृत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
● सदर स्पर्धा शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव येथे पार पडल्या.
● यशस्वी विद्यार्थ्यास विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांचे मार्गदर्शन आणि संचालक डाॅ. संजय दाभोळे सर यांचे प्रोत्साहन लाभले.
● मुनिश्रफ मोमीन याचे हार्दिक अभिनंदन
💐👏👏👏👏👏
... See MoreSee Less

4 CommentsComment on Facebook

Hearty Congratulations!💐

Congratulations 🎉🎉🎉...

congratulations our team🎊🎊

Congratulations Team NIT 🎉

राष्ट्रीय स्पर्धेत यश...
हार्दिक अभिनंदन 💐👏👏👏👏👏

● द्वितीय वर्ष एआयएमएलचा विद्यार्थी मुनिश्रफ मोमीन याने RNATE 2K24 या आयएसटीई पुरस्कृत राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
● सदर स्पर्धा शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यड्राव येथे पार पडल्या.
● यशस्वी विद्यार्थ्यास विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांचे मार्गदर्शन आणि संचालक डाॅ. संजय दाभोळे सर यांचे प्रोत्साहन लाभले.
● मुनिश्रफ मोमीन याचे हार्दिक अभिनंदन 
💐👏👏👏👏👏

संविधानात्मक आणि शासकीय संस्थांना अभ्यास भेट...

Essence of Indian Constitution या विषयांतर्गत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची संविधानात्मक आणि शासकीय संस्थांना अभ्यास भेट आज उत्कृष्टरित्या पार पडली.
यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या संस्थांची कार्ये व कार्यप्रणाली समजून घेतली.

भेटी दिलेल्या संस्था अशा,
१. शासकीय मुद्रणालय
२. पोलीस अधीक्षक कार्यालय
३. जिल्हा व सत्र न्यायालय
४. पोस्ट ऑफिस व पोस्ट बँक
५. पासपोर्ट ऑफिस
६. आरटीओ ऑफिस
७. जिल्हा परिषद
८. जिल्हाधिकारी कार्यालय
९. उद्योग भवन
१०. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

या अभ्यासभेटीचे आयोजन मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. रश्मी पंडे यांनी केले. प्रा. अर्चना गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
परिवहन व्यवस्थापक दिग्विजय भोसले, चालक अमित पोवार व युवराज जगताप यांचे सहकार्य लाभले.
... See MoreSee Less

2 CommentsComment on Facebook

Very nice exposure to various government organisations.

काही विद्यार्थ्यांना कल्पना नसते की ही कार्यालय काय काम करतात... तर काही विद्यार्थ्यांनी ही कार्यालय पाहिली पण नसतील... ही अभ्यास भेट सर्वोत्कृष्ट आहे...

संविधानात्मक आणि शासकीय संस्थांना अभ्यास भेट...

Essence of Indian Constitution या विषयांतर्गत द्वितीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची संविधानात्मक आणि शासकीय संस्थांना अभ्यास भेट आज उत्कृष्टरित्या पार पडली.
यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या संस्थांची कार्ये व कार्यप्रणाली समजून घेतली.

भेटी दिलेल्या संस्था अशा,
१. शासकीय मुद्रणालय
२. पोलीस अधीक्षक कार्यालय
३. जिल्हा व सत्र न्यायालय
४. पोस्ट ऑफिस व पोस्ट बँक
५. पासपोर्ट ऑफिस
६. आरटीओ ऑफिस
७. जिल्हा परिषद
८. जिल्हाधिकारी कार्यालय
९. उद्योग भवन
१०. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

या अभ्यासभेटीचे आयोजन मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील, प्रा. रश्मी पंडे यांनी केले. प्रा. अर्चना गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
परिवहन व्यवस्थापक दिग्विजय भोसले, चालक अमित पोवार व युवराज जगताप यांचे सहकार्य लाभले.Image attachmentImage attachment+5Image attachment

**इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांची होशांग पटेल टेक सेंटरला प्रकल्पास भेट**

(*)तृतीय वर्ष इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांनी दि.१६ ऑक्टोबर २०२४ रोजी चिपळूणजवळील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी येथील होशांग पटेल टेक सेंटरला( संशोधन केंद्र) भेट दिली.
(*) तिथे त्यांनी सोलर पॅनेल, सोलर टाॅर्च, सोलर टेबल लॅम्प, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर पंप सिस्टीम, सोलर कार सिस्टीम इत्यादी उत्पादने तयार करण्याच्या प्रक्रियांचा अभ्यास केला.
(*) इंजिनिअर मंथन राणे यांनी सर्व माहिती दिली व प्रात्यक्षिक दाखविले.
(*)एनआयटी, कोल्हापूर आणि होशांग पटेल टेक सेंटर यांच्या शैक्षणिक करारा अंतर्गत ही शैक्षणिक भेट संपन्न झाली.
(*) आपल्या डायरेक्टर डॉ संजय दाभोळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच आपण सौर ऊर्जा वरील उपकरणांचे उत्पादन आपल्या संस्थेमध्ये चालू करणार आहोत.
(*) प्रा. स्वप्नील पाटील यांनी आभार मानले.

(*) प्रा. स्वप्नील पाटील यांनी आभार मानले.Image attachmentImage attachment+3Image attachment
Load more